Ask a Librarian

मंडळी, मराठी भाषेचे अस्तित्व सिडनी मध्ये कायम जागृत ठेवण्यासाठी अनेक उत्साही सिडनीवासीय निरनिराळे उपक्रम सतत राबवीत आहेत. आणि त्यातूनच उदयाला आले ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय,सिडनी. या मुलांनी केवळ कामापुरते मराठी न शिकता,त्यांनी उत्तम मराठी वाचन करावे, मराठी लिहावे या उद्देशाने विद्यालयाचाच एक भाग म्हणून मुलांसाठी हे छोटेखानी वाचनालय सुरू आहे.
Phone: